सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : प्राण्यांमध्ये प्रजननाद्वारे उत्पन्न होणारा त्याच जातीचा प्राणी.
उदाहरणे : राणी लक्ष्मीबाईला अपत्य नसल्यामुळे तिने दामोदराला दत्तक घेतले
समानार्थी : अपत्य, मूल, मूलबाळ
किसी का पुत्र या पुत्री।
The immediate descendants of a person.
अर्थ : एखाद्या जीवातून निर्माण झालेला दुसरा एखादा लहान जीव.
उदाहरणे : लहान बाळांबरोबर वेळ कसा जातो हे कळतच नाही.
समानार्थी : अपत्य, बालक, बाळ, मूल
किसी भी जीव-जन्तु की संतान।
Any immature animal.
अर्थ : दक्षाची एक कन्या.
उदाहरणे : संततीचा उल्लेख पुराणात आढळतो.
दक्ष की एक कन्या।
An imaginary being of myth or fable.
अर्थ : मुलाबाळांचा किंवा मुलाबाळांसंबंधित.
उदाहरणे : काही दांपत्यांना अपत्य सुख प्राप्त होत नाही.
समानार्थी : अपत्य, संतति
स्थापित करा
संतती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. santtee samanarthi shabd in Marathi.